आज माझ्या अमेरिका स्थित जातकाकडून आलेला हा बोलका अभिप्राय. जातकाची ओळख लपवण्यासाठी ईमेल अॅड्रेस ई. भाग खोडला आहे. Hi Suhas: Thank you very much for your precise report. The summoning up report is absolutely right, everything is the truth, that is exactly how my life is, a nightmare! I will certainly give you feed back, and you will hear from me again. I'm very pleased over the exactness of your work. Best wishes, जातका कडून असा भरभरुन प्रतिसाद आला की समाधान वाटते, आपला अभ्यास योग्य दिशेने चालू आहे आणि वापरत असलेल्या पद्धती अचूक आहेत याचा एक छानसा पडताळा मिळतो. शुभं…