प्रख्यात अमेरिकन ज्योतिर्विदा सौ सिल्वीया डीलाँग यांनी सोडवलेली एक होरारी केस. प्रश्न: सौ स्मिथ यांचा अमेरिकन आर्मी मध्ये असलेला मुलगा , व्हिएटनाम मध्ये लढत होता , बर्याच वर्षांनी सुट्टी घेऊन घरी येणार होता , पण व्हिएटनाम वॉर , केव्हा ही काहीही होऊ शकते, आई ( सौ स्मिथ) मुलाला भेटायला आतुर होती, ठरल्या प्रमाणे हा पोरगा येतो की नाही अशी उगाचच शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली म्हणुन त्यांनी (सौ स्मिथ) विचारले: “ माझा बाळ ठरल्या प्रमाणे सुट्टी घेऊन घरी येईल ना ?” काय उत्तर द्याल या माऊलीला ? प्रश्नाचा तपशील: दिनांक: 17 डिसेंबर 1970 वेळ: 15:27:23 EST स्थळ: Cassadaga ,…