चार्ल्स हार्वे चे हे पुस्तक माझ्या कडे अगदी सुरवाती पासुन पासुन होते, त्या काळात याची अक्षरश: पारायणें केली होती ! आता चार्ल्स हार्वे कोण हे विचारु नका, फार बडी असामी आहे ही! पुढे इतकी पुस्तके संग्रहात आली पण हे पुस्तक माझे अत्यंत आवडीचे राहीले. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी वाचायला म्हणुन नेले ते गायबच झाले. अर्थात हे पुस्तक साधारण पणे बिगिनर्स कॅटेगोरी मधले असल्याने , मीही फारशी फिकिर केली केली. पण हे पुस्तक माझ्या संग्रहात असावे असे वाटत राहीले. आज खरेदि करु , उद्या करु असे म्हणत राहूनच गेले. दरम्यानच्या काळात हे पुस्तक ‘आऊट ऑफ प्रिंट’ झाले. आणि पुस्तकाची किंमत झपाट्याने वाढली.अॅमेझॉन…