साखरेचे खाणार त्याला .... मंडळी गेला महीनाभर मी फेसबुक संन्याय घेतला होता , ... त्या वाचलेल्या वेळेचा चांगला सदुपयोग झाला , कारण या महीन्यात मी डायबेटीस म्हणजेच मधुमेह या व्याधी बद्दल वाच वाच वाच वाचले गेले दहा वर्षे मधुमेहाने ग्रस्त असल्याने या व्याधीची चांगली ओळख होतीच पण या महिन्यात मी जे काही वाचले ते चक्क नविन होते ! आत्ता पर्यंत हे कोणीच कसे सांगीतले नाही ? असा प्रश्न मला वारंवार पडत होता.. मग मी जे काही (नविन) वाचले त्यावर प्रमाणे स्वत:वर प्रयोग सुरु केले आणि ... अघटीत घडले ! ---- माझ्या गुल्को मिटर ने जेव्हा 90 शुगर दाखवायला सुरवार केली…