मित्र हो, कृष्णमुर्ती पध्दतीच्या अभ्यासासाठी काही उपयुक्त असे काही मराठी ग्रंथ.
शक्यतो यादीतल्या क्रमानेच ग्रंथ वाचावेत. जेव्हा तुम्ही पत्रिकांचा अभ्यास सुरू कराल तेव्हा, ‘ हॅन्डबुक ऑफ केपी – एन आर सोनार ‘ हा संदर्भ ग्रंथ तुमच्या साठी अत्यावश्यक ठरेल.
मात्र हा संदर्भ ग्रंथ वाचताना वा त्यातले संदर्भ घेताना एक काळजी जरूर घ्या ती म्हणजे काही ह्यातले काही संदर्भ ‘सुनिल गोंधळेकर प्रणित फोर स्टेप थिअरी‘ वर आधारीत आहेत, फोर स्टेप थिअरी ही के.पी. नाही!
लेखकाने हा भेद दाखवायला हवा होता, मी तशी त्यांना सुचना केली होती, कदाचित पुढच्या आवृत्तीत तशी सुधारणा केली असावी अशी अपेक्षा करतो.
कृष्णमुर्ती पध्दती
ग्रंथाचे नाव
लेखक
१ कृष्णमुर्ती ज्योतीष रहस्य सुरेश शहासने
२ कृष्णमुर्ती ज्योतीष वेद सुरेश शहासने
३ कृष्णमुर्ती सिध्दांत ज्योतिंद्र हसबे
४ वेध नक्षत्रांचा ज्योतिंद्र हसबे
५ कृष्णमुर्ती प्रश्नसिध्दांत भाग १ ज्योतिंद्र हसबे
६ कृष्णमुर्ती प्रश्नसिध्दांत भाग २ ज्योतिंद्र हसबे
७ हॅन्डबुक ऑफ केपी एन आर सोनार
८ कृष्णमुर्ती पध्दती: निरयन +सायन शरद जोशी
९ नक्षत्रचिंतन भाग १ शरद जोशी
१० नक्षत्रचिंतन भाग २ शरद जोशी
११ दशमभाव सुनिल देव
१२ उपनक्षत्राची किमया सुनिल देव
१३ विवाह योग सुनिल गोंधळेकर
१४ नक्षत्रसंदेश सुनिल गोंधळेकर
१५ कृष्णमुर्ती पध्दती एक चिकित्सा गजानन तेंडुलकर
१६ प्रश्नजातक कमलाकर सवाई
१७ निवडक केपी संकलन (ग्रहांकित)
१८ कृष्णमुर्ती पध्दतीतले हिरे महारूद्र हिरेमठ
१९ अश्विनी ते रेवती राम वडुलेकर
२० सिध्दांत कृष्णमुर्ती ज्योतिष मधुकर सुखात्मे
पुढच्या भागात कृष्णमुर्ती पध्दती साठी इंग्रजी पुस्तकांची यादी देतो. तेव्हा ब्लॉगला भेट दयायला विसरू नका,,,
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020