बोस साऊंड्लिंक २ , ब्लू टूथ स्पीकर !
मस्त आवाज आहे, खोली दणाणून सोडतयं बेणं , इतक्या छोट्या नरड्यातूण ह्ये इतका मोठ्ठा आवाज म्हणजे आक्रितच म्हणायचे , पण असे आसले तरी . फुल्ल डीजे साऊंड सोडला तरी गला फाटत नाय… आवाज शेवट पत्तुर ते सु-सपष्ट का म्हणतात ना तस्सा राहतोय .. (अबे, छोड ना यार, अभी क्या बच्चे की जान लेगा क्या ? )
ढुम ढुम ढुम बेस झ्यॅक वाजतोया , आता मला जरा जादाच टाईट्ट , ते कंट्रोल्ड बेस का म्हणत्यात ना त्ये लागतयंं , ते नसले तरी ह्ये बेणं काय कमी नाsssssय , येकदा का भिंतीला ख्येटूणश्याण ठिवलं की चक्क वरली आणि खाल्ली दोनी नोट्स लागत्याती , मोजुन घेयाच्या सायेबानु , कमी नाय की जास्त नाय (नंतर तक्रार नाय पायजेलाय !) …
हां… आता जराशान वरल्या अंगाच्या पट्ट्या कमी कणदार लाग्त्याती पन आता त्येव्हढ चालायचच …
कुटे ह्ये तर कुटे माझी ३ लाखाची फुल कॅडेन्स सिस्टीम !! आता तेच्या तुलनेत ह्ये कमी वाटणारच …
बढिया , बढिया … जिओ मेरे लाल !
जय हो !
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Just checking whether you got my email yesterday?
श्री. हिमांशु जी,
आपली ईमेल मिळाली , आज रात्री आपल्याला त्याचे उत्तर पाठवत आहे
सुहास गोखले