कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !

मेसला सुट्टी.. त्यातच  कडकी  !  चला रुम वरच चपाती बनवू , अरे हाय काय आन नाय काय !

छ्या , मरणाची भूक  , नुस्त्या भाताने काय भागतयं  , चपात्या हव्याच !

 

आरसा नसला  म्हणून  काय झाले ?  आज कधी नव्हे तो  दाढीचा   दिवस  उजाडलाय !

कोण म्हणतं  हॉस्टीलात शॉवर बाथ ची चैन नसते म्हणून ?

 

आता सुतार कोठे हुडकायचा  बे ?  आणि सापडला  तरी परवडला पाहीजे  ना?

 

चला  एकेक कप चहा मारु  ..

 

गरम पाणी  पाहीजे पण लाईट  गायब , चिंता नको  ,  गरम पाणी मिळणार म्हणजे मिळणार …

 

डास फार झालेत नै  का ?

 

जोडा जोडा  जोडा पायजे ते जोडा  सग्ळे  चालतयं नव्हे पळतयं !

 

 

टाकावू तून टिकाऊ …

आमचा ही’आय पॉड’ !

 

चला , येता का राईड वर !

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  भारीए.. 😀
  आणि
  ** गोड गोड मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा **

  0
 2. Dhananjay chaugule

  जुग्गड तंत्रज्ञानाचा उगम होस्टेलमध्येच असावा बहुधा , छान।

  मकरसंक्रातीच्या शुभेच्छा

  धनंजय चौगुले

  0
 3. Ram

  Aho Suhasrao, Te kay Konya Ekachi Chittarkatha taknaar hotat tyache kay zale?? Agadi companya kartat tase marketing kele hote tumhi…pratyek week la 1-1 week kami karat utsukata tanli lokanchi ani ata taknyacha naav nahi tumche… Tumhich dilela shabd palala nahi tar kase vyayache?

  0
  1. सुहास गोखले

   श्री रामजी,

   आपले बरोबर आहे, मी या ०१ जानेवारी पासुन लेखमाला सुरु करणार होतो पण त्याच दर्म्यान माझ्या राहण्याच्या जागेतला बदल झाला तसेच दोन ट्रेनिंग प्रोग्रॅम्स अचानक घ्यावे लागले या सार्‍यांमुळे माझे सगळेच वेळापत्रक अस्ताव्यस्त झाले. पण आता सारे सुरळीत होत आहे. लेखमाला सुरु होत आहे अगदी आजच पहीला भाग टाकायचा प्रयत्न करत आहे , आपल्याला किंबहुना सर्वच मायबाप वाचकांना जो नाहक त्रास झाला त्याब्दल दिलगीर आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.