जातक: “महाराज, जरा पत्रिका बघून सांगता का, फार त्रास बघा डोकया ला.”
ज्योतिषी: तुझे नाव महादू, बरोबर ?
जातक: होय.
ज्योतिषी: बायकोचे नाव शेवंता, वय ३२.
जातक: अगदि बरोब्बर!
ज्योतिषी: दोन मुले , चंदू वय ७ , रमेश वय ५
जातक: हे पण बरोबर!
ज्योतिषी: राहणार सुतारवाडी.
जातक: कमाल आहे हे पण बरोबर!
ज्योतिषी: काल तू ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ आणि १० लिटर घासलेट खरेदि केलेस.
जातक: महाराज, चमत्कार म्हणायचा हा, इतके कसे अचुक सांगीतले हो?
ज्योतिषी: गाढवा, पुढच्या खेपेला जन्मपत्रिका आण दाखवायला, तुझे रेशन कार्ड नको, कळलं.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020