ला आवडलेले हे आणखी एक श्रवणीय गीत. सुंदर शब्द , अप्रतिम संगीत आणि आशाताईंचा लाडीक आणि मधाळ स्वर. जोडीला किशोरदां आहेतच पण इथे ते नेहमी प्रमाणेच ‘रेकून’ गायले आहेत, पण दुसरे कोण  होते त्यावेळी हे गाणे पेलू शकणार?  रफी साहेबांच्या जातकुळीतले हे गाणं नाही मग काय बोलवा किशोरदांना असे झाले असावे आणि मुळात  गाणे ‘काका (राजेश खन्ना) ‘ वर चित्रित झाले तेव्हा नेहमी सारखा त्याने ‘माझे गाणे किशोरदांच गाणार’ असा आग्रह धरलाही  असेल. पण गाणे १९७७  मधले , त्यावेळी ‘काका’ ची गाडी पार रसातळाला पोचली होती , तो काय (आणि कोठल्या तोंडाने) असला आग्रह घरणार म्हणा.. अन्नछत्रात जेवताना मिरपूड मागायची नसते म्हणतात ना !

असो, गाणे उत्तम आहे, उत्तम गाणीं  (शब्द) , पंचमदां चे अप्रतिम संगीत, अत्यंत सशक्त कथानक असताना हा चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही!  कसा होणार ? उतरणीला लागलेला , बेढव ‘काका’ आणि त्याला विसंगत विद्या सिन्हा अशी जोडी पडद्यावर .. काय बघायचे कप्पाळ ! हे असले काही  पाहणे ही डोल्यांनाा शिक्षाच होती.

पण गाण्याचे  शब्द (काव्य) केवळ अप्रतिम !

समय तू धीरे धीरे चल..,
सारी दुनिया छोड़ के पीछे,
आगे जाऊ निकल, मै तो आगे जाऊ निकल,
पल पल, हो पल पल..
समय तू धीरे धीरे चल..

ये रुत और ये प्यारा समा
सारा जीवन ठहरे यहा
प्यार की राहो मे खोयी रहू
तेरी बाहो मे सोयी रहू
आज का दिन मेरी मुट्ठी मे है
किसने देखा कल, अरे किसने देखा कल
पल पल, हो पल पल
समय तू धीरे धीरे चल..

रुक जाए घड़िया रुक जाए छीन
रात की जुल्फो मे बांध जाए दिन
ना मै मै रहू ना तुम तुम
इक दूजे मे हो जाए गम
बन के शमा परवाना दोनो
प्यार मे जाए जल, हम तो प्यार मे जाए जल
पल पल, हो पल पल
समय तू धीरे धीरे चल..

सारी दुनिया छोड़ के पीछे
आगे जाऊ निकल, मै तो आगे जाऊ निकल
पल पल, हो पल पल..
समय तू धीरे धीरे चल..

छोटा सा हो अपना घर
न कुछ फिक्रे न कोई दर
हरदम ऐसा वक़्त रहे
आंखो से न आंसू बहे
धरती पर्वत हिल सकते है
अपनी प्रीत अटल, देखो अपनी प्रीत अटल
पल पल, हो पल पल..
समय तू धीरे धीरे चल..,

सारी दुनिया छोड़ के पीछे,
आगे जाऊ निकल, मै तो आगे जाऊ निकल,
पल पल, हो पल पल..
समय तू धीरे धीरे चल…

 

Singers: Kishore Kumar, Asha Bhosle
Music: Rahul Dev Burman
Movie: Karm (1977)
Cast: Rajesh Khanna, Vidya Sinha, Shabana Azmi

 

शुभं भवतु 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.