संपर्क

 

सर्व प्रथम माझ्या या ब्लॉगला आपण भेट दिल्या बद्दल मी आपले आभार मानतो.

माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास कृपया  खाली दिलेल्या फॉर्म मध्ये माहिती भरुन पाठवा.

मी त्वरित आपल्याशी संपर्क साधेन.

उपाय – तोडग्यांनी समस्या सुटत नाहीत असे माझे अनेक वर्षाच्या अभ्यासातुन बनलेले मत आहे, सबब मी कोणत्याही प्रकाराचे ‘उपाय – तोडगे ‘ जसे खडे, रत्ने, जप, उपास-तापास, पोथी, पूजा, यज्ञ, यंत्र , तंत्र इ . सुचवत नाही. तेव्हा असले उपाय सुचवतील अशी अपेक्षा ठेवून संपर्क साधू नका.

संपर्क साधताना आपले खरे नाव, अचूक ईमेल पत्ता , खरा फोन नंबर देणे आवश्यक आहे.

आपला प्रश्न थोडक्यात आणि स्पष्ट पणे लिहावा अशी अपेक्षा आहे.

आणि मी मोफत भविष्य सांगत नाही

शुभं भवतु

About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0