कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला.  त्याचे काही फटू,

आमचा रेकॉर्डिंग सेट-अप ( फटू  कलाकार:  मी)

Setup 1b

मी रेकॉर्डिंग करताना ( फटू  कलाकार:  चि.यश)

Suhas G 1

चि.यश रेकॉर्डिग तपासताना ( फटू  कलाकार:  मी)

Yash G 1

yash5

चला, आजचे रेकॉर्डिंग सेशन मस्त पार पडले ! ( फटू  कलाकार:  चि.यश)

Done1A

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,
   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.

   सुहास गोखले

   0
 1. Anant

  श्री. सुहासजी,

  सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
  आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   धन्यवाद.

   ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .

   हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!

   माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.