सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मी माझा ‘मान्सून धमाका’ सेल जाहीर करत आहे.
आजपासून म्हणजे 10 जून पासून 23 जून पर्यंत हा सेल चालू राहील.
या काळात माझी ज्योतिषविषयक मार्गदर्शन सेवा अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजे रुपये 500 एका प्रश्नासाठी उपलब्ध राहील.
धमाका ऑफर संपताच माझी सेवा पूर्ववत नेहमीच्या दरात उपलब्ध राहील.
आपण विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे ज्योतिषशास्त्रा द्वारे देता येतीलच असे नाही किंबहुना मला देता येतील असे नाही तेव्हा आपला प्रश्न आधी विचारा जर त्याबद्दल मला काही मार्गदर्शन करता येते शक्य असेल तरच तो प्रश्न मी स्विकारेन.
शुभेच्छा
आपला
सुहास गोखले
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
I sent an email couple of days ago. Just checking whether you received it or not. Thanks.