मान्सुन वेळेवर सुरु झाला आणि समाधान कारक प्रगती करत असल्याने उत्साहीत होऊन, खास लोकाग्रहास्तव मी ‘भव्य ज्योतिष सप्ताह ‘ जाहीर करत आहे.
१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत मी माझ्याकडे आलेल्या (प्रत्यक्ष भेट , ईमेल, फोन, व्हॉट्स अॅप) जातकाला सवलतीच्या दरात म्हणजे ‘एका प्रश्नाला रुपये ३०० (तीनशे) ‘ या दराने मार्गदर्शन करणार आहे.
सवलतीचा दर असला तरी सेवेच्या दर्जात कोणताही फरक नसेल याची खात्री.
तेव्हा या संधीचा लाभ घ्यावा तसेच आपल्या मित्र परिवारात , आपापल्या फेसबुक वॉल्स वर , व्हॉटस अॅप ग्रुप्स वर ही माहीती पोहोचवावी ही विनंती .
कळावे
आपला
सुहास गोखले
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Monsoon dhamaka sathi kadhi contact karu?atta details pathwle tar chalel ka
श्री विनोदजी
धन्यवाद . आपण आत्ता जरी आपला प्रश्न आणि आपले जन्म तपशील पाठवले तरी चालतील , आपले स्वागत आहे.
सुहास गोखले
lai bhari scheme aahe sir…… aata kharch pauus padat aslysarkhe vatatay
धन्यवाद श्री गोरक्षनाथ जी
आपला काही प्रश्न असेल तर विचारा
सुहास गोखले