वराती मागुन घोडंं म्हणतात तसे माझे युट्युब व्हीडीओ चॅनेल सुरु केले आहे.
आता चॅनेल म्हणले की त्याचे ट्रेलर हवेच ना, म्हणून एक छोटेसे ट्रेलर तयार केले आहे .
या चॅनेलचे फोकस एरियाज :
- ज्योतिष
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- साहीत्य आणि कला
- संगीत
(बास झाले की राव , उगाच सगळी कडे कडमडण्यात काय मज्जा!)
असो..
ट्रेलर तर तैयार झाले.. आत जसा वेळ मिळेल तसे एक एक व्हीडीओ येत राहतील …
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
अभिनंदन सुहासजी,
आणि तुमच्या नवीन युट्युब-चॅनेल ला शुभेच्छा.
संतोष सुसवीरकर
धन्यवाद श्री संतोषजी
सुहास गोखले
Abhinandan Suhasji.
धन्यवाद श्री दीपकजी
सुहास गोखले
Bara Zala, aata you tube var suddha tumhi bhetnar tar. Thank You
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले
Chaan sir
Bar kelt YouTube var aalat te. Aata tumhala samora samor baghu sakato.
Aani sir online jyotish course kadhi suru karat aahat. Te saga kiti varsh vat pahat aahe. Chatka 🐥sarkhi😃😃
धन्यवाद श्री उमेशजी
सुहास गोखले
My dear friend Suhas,
Seen both the videos. Very nicely made. All the best . Hope to see many videos in future.
Warm regards,
Sudhanva
धन्यवाद श्री सुधन्वाजी,
सुहास गोखले