सप्रेम नमस्कार ,
ज्योतिषविषयक चर्चा करण्यासाठी अनेक अभ्यास ग्रुप आहेतच त्यात माझी एक भर म्हणून मी पण एक असा ग्रुप स्थापन केला आहे.
त्यात प्रत्यक्ष जन्मपत्रिकांच्या माध्यमातून विवाह , घटस्फोट, संतती, परदेश गमन, नोकरी – व्यवसाय अशा विविध विषयांवर माहिती / चर्चा करण्याचा विचार आहे,
ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी त्यात भाग घेऊन आपले मत प्रदर्शीत करावे अशी विनंती.
उत्तर चुकले तरी हरकत नाही अशा चुकांतूनच आपण शिकत असतो तेव्हा न बिचकता आपले मत ठामपणे मांडा . एक ज्योतिषी म्हणुन वावरताना ‘माझे हे मत आहे’ असे ठाम पणे सांगता येणे अत्यंत महत्वाचे असते त्याचा एक सराव इथे करुया. अभ्यास ही होणार आहेच.
आज , मी या ग्रुप वर अभ्यासा साठी एक जन्मपत्रिका व तपशील देत आहे.
बघा प्रयत्न करुन .
ग्रुप चे सभासद नसलात तर सभासद रिक्वेस्ट पाठवा मी आपल्याला आनंदाने या ग्रुप मध्ये सामील करुन घेईन.
या पाव्हणं घर आपलेच आहे !
माझा ग्रुप: ज्योतिष मार्गदर्शन
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020