दीर्घ प्रतिक्षे नंतर क्लास पुण्यात चालू करतोय.. 28  /  29 मार्च 2020 पासून 

मग इतर लोक्स करतात तशी जैरात केलीच पायजे ना? म्ह्णूण जैरात बनवली, शिरीयसली !

class.suhas@gmail.com या ईमेल वर संपर्क साधा, लगोलग !

त्याचे काय आहे, पुण्यातली जागा लहान असल्याने जास्त लोक्स मावणार नाहीत , दोन बॅच करतो आहे पण तरीही…

पैला येणार त्याला शीट भेटणार , स्टॅडींग अलौड नाsssय !

तेव्हा नाव नोंदणी केलेली बरी …

या मंडली, शिकूया जरा ज्योतिष का काय म्हणतात ते !

शुभेच्छा

About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.