नव्या लेन्स ने काढलेले आणखी काही फटू ….

भुताखेताच्या गोष्टी मला जाम आवडतात ! आणि  मी सांगतो पण मोठ्या रंगवून , लोक्स जाम टरकतात !!

 

आता अशी छान छान अ‍ॅन्टीक्स ची दुकानें राहीलीत कोठे ?

 

m5

 

 

आमच्या नाशकातल्या या पांडव लेण्या बघण्या सारख्याच आहेत !

 

m6a

 

काय वाचताय आज?

m4

 

पण जास्त वाचू नका, नायतर डोक्याची अशी भाजी होते !

m7

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  सुहासजी,

  फोटो मस्तच आहेत.
  बॅकग्राऊंड ओव्हरलॅप करण्यासाठी ग्रीन का ब्लू कलर वापरला ?

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   धन्यवाद.

   या सगळ्या पिक्चर्स साठी ग्रीन की (क्रोमा की) वापरली आहे माझ्या कडे ब्लू की सुद्धा आहे पण या शूट च्या वेळी माझा शर्ट निळा असल्याने ब्लू की चालली नसती. सगळे एडिटींग ‘गिम्प’ मध्ये केले आहे . हा सगळा माझ्या नव्या ५० एम एम , एफ १.८ प्राईम लेन्स चा चमत्कार आहे !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.