नवा क्यॅमेरा घेतला  ‘नायकॉन डी- ५२००’

NIKON  D5200   DSLR

नव्या क्यॅमेर्‍याचे   पेढें  कोठे आहेत म्हणून काय विचारता? पोष्ट च्या वरती आहेत त्येच प्येढ्ये की ! ई-पेढे  म्हणा  हवे तर !)

क्यॅमेर्‍यच्या ट्रायल्स चालू  आहेत ,  ह्या  Nikon D5200 DSLR कॅमेर्‍याततून टिपलेली ही काही प्रकाशचित्रे !

दोन्ही चित्रें माझा मुलगा यश ने टिपली आहेत !! (होणार , होणार  कार्टं  चांगला फटू वाला होणार !)

चित्रात दिसते आहे ती आमची मांजरी ‘भुरकाई’ आपल्या बछड्यांसह … तीन आहेत !!
त्यातले एक तर अगदी रॉट्व्हायलर जातीच्या कुत्र्या सारखे भयंकर चेहेरा असलेले आहे !


ह्या मांजरीने ही पिल्ले आमच्या वॉशिंग मशिनच्या ड्रायर युनिट मध्ये ठेवली आहेत , एकदम सुरक्षित , ह्याला म्हणतात डोके !

हा क्यॅमेरा माझ्या आगामी ‘ज्योतिष अभ्यास वर्गा’ ची व्हिडिओ  लेक्चर्स  शुट करण्यासाठी घेतला आहे , तेव्हा  लौकरच  माझ्या ‘ज्योतिष अभ्यास वर्गा’ ची उद्घोषणा होणार हे वेगळे सांगायला नको !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. mandar joshi

  Namskar kaka, 31 march 2016 nantar direct ajjach 07 may 2016 hotat kuthe apan kitti miss kela apnala, ata itkey diwsachi bharpaee lawkar bharun kadha waat pahtoi aaturteney, baki apli kharedi ani nivad manje kaiii joratch ,, apley abhinandan

  0
  1. सुहास गोखले

   मंजिरीताई,

   धन्यवाद.

   गेला महीनाभर मी कार्पोरेट ट्रेनिंग मध्ये खूपच बिझी होतो, आता सध्या मोकळा झालो आहे, लिखाण पूर्ववत सुरु होईल अशी आशा करतो.

   बाकी खरेदीचे म्हणाल तर ती आवश्यकच होती, कारण लौकरच माझे ऑनलाईन ज्योतिष क्लास चालू करत आहे. अभ्यासपूर्ण , सखोल माहीती माहीती , दर्जेदार शिकवणे, उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये (व्हिडीओ , ऑडिओ ) , असा परिपूर्ण कोर्स असेल हा. अगदी लौकरच आपल्या समोर सादर केला जाईल.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.