जातका कडून आलेला हा एक प्रतिसाद.

जातकाचा प्रश्न होता:

“नोकरी कधी लागेल ?”

जुलै 2014 मध्ये केलेले माझे भाकित असे होते:

 

मी सांगितलेल्या कालावधीतच जातकाला नोकरी मिळाली आणि त्याने तसे कळवले आहे, घटना काहीशी आधी  ( 3 आठवडे ) घडली आहे, हा फरक पडण्याचे कारण जातकाच्या जन्मवेळेतली काही मिनिटांची चूक. आता तुम्ही म्हणाल ही चूक दुरुस्त करुन घेऊन मगच भाकित का नाही केले ? शंका रास्त आहे पण ‘जन्मवेळेतली चूक’  दुरुस्त करणे  हे अत्यंत किचकट, वेळकाढू काम आहे, त्यासाठी मोठी मेहेनत घ्यावी लागते , अर्थातच या साठीचे माझे मानधन ही त्याच प्रमाणात जास्त असते. बर्‍याच जातकांची एव्हढे पैसे खर्च करण्याची तयारी नसते!  असो.

जातकाने कळवलेय:

“Hi Suhas

Just thought of letting you know that based on your predicition ( for around Nov. 2014) I have got a job opportunity which I took up on Oct. 6 2014. Right now i have taken it up this Job.

Wishing  you a very Happy Diwali !

Warm Regards

xxxxx

xxxxx ”

जातकाला माझ्या कडून शुभेच्छा !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.