आज अगदी आत्ताच आलेला ताजा ताजा प्रतिसाद. मी ब्लॉगची जरा डागडुजी करत होतो तेव्ह्ढ्यात ह्या जातकाची इमेल आली, माझे भविष्य बरोबर आल्याचा आनंद तर झालाच पण त्याहुनही जास्त आनंद झाला तो ह्या जातकाच्या घरी लग्ना नंतर दहा वर्षानी का होईना पाळणा हालला ह्या गोष्टीचा.
प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते, तीच मी पत्रिकेत बघून सांगतो..
जातकाचा प्रश्न संततीचा होता , मी मार्च 2013 मध्ये या जातकाला 25 जानेवारी 2015 ते 10 फेब्रुवारी 2015 या कालावधीत संतती होईल असे भाकित केले होते.
अगदी तसेच झाले जातकाला 03 फेब्रुवारी 2015 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले !
Dear Suhasji,
As predicted by you , my wife Priya delivered a nice , healthy baby girl on 3rd Feb 2015. I remember when I consulted you on this issue way back in March 2013, you then predicted this event to happen around 25 Jan 2015 to 10th Feb 2015.Now, you prediction has proved to be 100% correct. Thanks a lot for this wonderful prediction.
Regards
जातकाला तसेच बाळ बाळंतीणीला अनेक अनेक शुभेच्छा !
शुभंभवतु
सुहास
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
it again proved that you are great con grates for your study, knowledge, and god gift.
धन्यवाद मधुकरजी !
सुहास