आज एका जातका कडून आलेला हा प्रतिसाद, त्यांच्या कन्येचे कॉलेज कॅम्प्स मध्ये सिलेक्षन झाले होते पण फायनल परिक्षेचा रिझल्ट लागून महिने लोटले तरी त्या कंपनीकडून कामावर रुजू करुन घेण्याच्या दृष्टीने काहीच हालचाल होत नव्हती, अपॉईंट्मेंट लेटर हातात पण नोकरीवर कधी रुजू करुन घेतील का नाही ही टांगती तलवार असा विचित्र तिढा झाला होता तेव्हा प्रश्न होता “माझ्या कन्येला कामावर रुजू कधी करुन घेतील?” , प्रश्न काहीसा ट्रिकी होता कारण ईथे नोकरी लागेल का नेहमी विचारला जाणारा प्रश्न नव्हता , त्यामुळे त्या बाबतीतले अडाखे उपयोगाचे नव्ह्ते, दशा विदशा अ‍ॅनॅलायसिस नोकरी नक्की हे सांगत होते पण जॉईनिंग डेट कोणती ते सांगणे हाच खरा पेच होता. पण मी तो सोडवला, जातकाला उत्तर दिले “15 ऑक्टॉबर 2014” …  उत्तर अगदि अचूक ठरले .. हा जातकाचा प्रतिसाद्च वाचा …. हा सूर्य हा जयद्र्थ … पुन्हा एकदा!

( जातकाने मला एसेमेस केला होता माझ्या विंडोज 7.5 फोन मध्ये एसेमेस चा स्क्रिनशॉट घेता येत नाही म्ह्णून मी तो मेसेज कॉपी पेस्ट द्वारा स्वत:लाच ईमेल केला व त्या ईमेल चा स्क्रिनशॉट ईथे छापला आहे)

“R/sir
your prediction regarding my daughters job posting confermation date was 15 oct. She got mail on 14th oct.
Thanks for your 100% correct prediction. I was engaded in election so sorry for late.
– xxxxxxxxx-

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.