हा आजच मिळालेला प्रतिसाद.
नोकरीत बदल होईल का असा प्रश्न होता, जातकाच्या जन्मावेळेबद्दल काही शंका होत्या पण जन्मवेळेचे शुद्धीकरणासाठी पुरेसा माहिती (आयुष्यात घडलेल्या 10-12 ठळक घटनां ) आणि इतर विश्लेषण करायला खरेच वेळ मिळू शकत नाही याची चुट्पुट लागुन राहिली , घटना घडणार हे तर दिसत होतेच पण एकतर नुकतीच घडून गेली असेल किंवा अगदी नजिकच्या कालात घडेल असा संदेह मनात होता, म्हणून काही ‘डिस्क्लेमर्स’ टाकून भविष्य वर्तवावे लागले, पण त्यातही अचूकता दिसली, जातकाला पडताळा आला आहे , जातका कडून आलेला हा उस्फूर्त प्रतिसाद कमालीचा बोलका आहे. पण ह्याचे श्रेय मला नाही , आमचे गुरुजी कै. श्री. कृष्णमूर्ती यांनीच तर हा मार्ग दाखवला आहे, जे काही आहे ते त्यांचेच कर्तृत्व , मी केवळ नाममात्र!
(गोपनियते साठी जातकाची ओळख़ पटू शकेल असा भाग खोडला आहे)
मी वर्तवले भविष्य असे होते..
जातकाचा प्रतिसाद (ईमेल ) …
Dear Mr. Suhas,
I must share this with you. as predicted by you, i do have received an interview call directly from company. both things as you predicted; i did get an offer during the time you predicted and even though i am looking for change there is no real will to accept this offer. (as you had said if there is real willingness and push there will be job change) . this is amazing and hats off to your knowledge and prediction.
regards,
xxxxxxxxx
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020