जातका कडून नुकताच प्राप्त झालेला हा एक बोलका  प्रतिसाद…

“श्री गोखले सर,
नमस्ते,

एक आनंदाची बातमी, माझी बदली पुण्याला झाली,  हेड ऑफिस ने कालच फोन करुन  7 तारखेला पुण्याच्या ऑफिसात रुजू व्हायला सांगीतले, लेखी ऑर्डर पुढच्या आठवड्यात हातात पडेल.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी आपण सांगीतलेल्या तारखेलाच ही घटना घडली आहे. तुम्ही  ‘बदली नक्की होणार , 30 तारखेला बॅग भरुन तयार बसा..” असे म्हणाला होतात ते आठवले .
माझा ज्योतिषावर फारसा विश्वास नव्हता , पण आता मात्र बसला आहे.

आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद.”

 

जातकाला अनेक शुभेच्छा

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandipsshimpi

  Sir,
  Sahiye, me tumcha blog regular follow karto
  aani Astrology che kahi kichkat na samajnare lekh sodle tar almost saglach
  wachun zalay , Gaanu Aajji pasun Shayi che Pen paryant 🙂

  Khoop chhan lihita tumhi, personally mala Western lokanvishayi tumcha
  observation khoop aawadla.
  Each and everything should be documented and make it simple so that even
  layman can understand the concepts.
  being working with them for last 8 years learning a lot.

  Anyways, tumchya lakshat aselach ki magche aaple prashna tumhi mala Sep
  2014 nantar parat ekda vicharayla sangitle hote
  pan ya veles me personal pratyaksha bhetunach vicharnar aahe 🙂 ( off
  course tyachi ji kahi professional fees asel ti mala manya rahil :-))

  Best Regards,
  Sandip Shimpi

  0
 2. सुहास गोखले

  धन्यवाद , संदीपजी, आपण जरुर माझ्याशी संपर्क साधू शकता, माझा फोन नंबर आपल्याकडे आहेच.
  सुहास

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.