माझ्या एका अमेरिकन जातका कडून आलेला हा एक प्रतिसाद (फिडबॅक), या जातकाने ‘Annual Forecast’ पॅकेज घेतले होते त्यामध्ये अगदि दिवसा गणिक सुक्ष्म भविष्य वर्तवलेले असते.

या जातकाला 19-20 ऑगष्ट रोजी ‘अ‍नपेक्षित मार्गाने धनलाभ’ होईल तेव्हा लॉटरीचे एखादे तिकिट घेऊन पहा असे सुचवले होते. जातकाने तसे केले आणि लहानसे का होईना लॉटरीचे बक्षिस मिळाले. किती पैसे मिळाले हे फारसे महत्वाचे नाही, धनलाभाचा योग अचूक अगदि तारिख वारा निशी सांगता आला हे माझ्या दृष्टीने जास्त मह्त्वाचे !

जातकाने कळवले आहे ,वर्तवलेले सगळे भाकित अगदि तंतोतंत बरोबर आले  आहे:

(जातकाची ओळख़ गुप्त राहावी या हेतुने जातकाची ईमेल आयडी खोडली आहे)

Hi Suhas:

Your last report you had listed for 21 August “lucky in money matters”. I’ve won $24.00 in the lottery on 20 August. To me that’s close enough to count as correct!

On 20 August also you listed: “Much nervous tension!” That is also correct and still ongoing.

I’ll keep you updated with any feed back.

You will hear again from me in September.

Take care, stay well and best wishes

आता आणखी जास्त काही लिहायला हवे का?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.