जातकाचा प्रतिसाद !
या जातकाला गेल्या जुलै मध्ये ‘नोकरीत बदल’ आहे का या बाबतीत मार्गदर्शन केले होते.
(जातक अमराठी असल्याने सर्व पत्रव्यवहार इंग्रजी मध्ये झाला आहे. गोपनियतेच्या संकेतामुळे जातकाची ओळख पटू शकेल असा भाग खोडला आहे)
जातकाचा प्रश्न आणि त्याला मी केलेले मार्गदर्शन असे होते:
Queries
1.Job Change?
2.XXXXXXXXX?
My Findings
1.There is a strong possibility of you changing job by end of Sep 2015 / first week of Oct 2015.
2.However planets are indicating that there will be some confusion regarding the job offer. But those issues will get resolved in your favour at the end.
Regarding your second query , my finding are:
1.XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
जातकाने थोड्यावेळा पूर्वी ही ईमेल मला पाठवली आहे. (गोपनियतेच्या संकेतामुळे जातकाची ओळख पटू शकेल असा भाग खोडला आहे)
Dear Suhas,
As predicted by you , I got job XXXXXXXX, Bangalore. I am joining them on Monday, 5th Oct. Everything happened exactly as you predicted. Indeed there was a problem with the original job offer. CTC was 25% less than what was discussed with their HR team (final round). After lots of emails and phone call, finally it got resolved and I received revised job offer in the last week ,
Thanks a lot for your accurate prediction.
Regards,
XXXXXXXXXXX XXXXXXX
जातकाला मन:पूर्वक शुभेच्छा !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
नमस्कार सर,
खूप छान वाटलं
वाचून मला खूप आनंद झाला
सर
माझी पत्रिका
कृपया पाहावी
नाव :शिवशरण बुरांडे
जन्म गाव : सोलापूर
जन्म तारीख : 23/9/1963
जन्म वेळ : 21.38
आपला
शिवशरण बुराणपुरे
श्री शिवशरणजी,
अभिप्रयाबद्दल धन्यवाद . मी आजा आपल्याला ईमेल द्वारे माझ्या कामाची पद्धत, मानधन व माझ्या सेवेचे नियम-अटीं अशी माहीती पाठवत आहे.
कळावे
आपला
सुहास गोखले