नुकताच एका जातकाने त्याला सांगीतलेल्या भविष्याचा पडताळा आला असे कळवले आहे.
प्रश्न नोकरीत बदल केव्हा होईल असा होता, 13 ऑक्टोबर 2014 मध्ये मी जातकाला या बाबतीत मार्गदर्शन केले होते. जातकाला नविन नोकरी मिळण्याचे दोन कालावधी सांगीतले होते , जातकाने ,12 April 2015 रोजी कळवले आहे की मी सांगीतलेल्या कालावधीतच त्याला नव्या नोकरीची पक्की ऑफर मिळाली आहे, आता जातकानेच ती नोकरी स्विकारायची की नाही ते ठरवायचे आहे.
जातकाला सांगीतलेले भविष्य:
जातकाकडुन भविष्याचा पडताळा आल्याबद्दलची ईमेल.
(जातकाची माहीती गोपनिय राखण्याच्या हेतुने काही भाग पुसुन टाकला आहे)
Hello Suhas,
Thanks. I asked my queries to you regarding job change and you informed me that it might happen in April 2015.
And yes I have got one offer in last week. Offer is OK …………………………………..I need your help once again on below queries,
…… ……
I need your valuable suggetion becasue this is important change in my life. Kindly guide me.
Thanks and Best Regards,
जातकाला त्याच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा!
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
Sir,
Aamchya Kade pan laksha as dya 🙂
Waiting for your report as discussed,
आप जिस बेसब्रीसे इंतजार कर रहें है वो वाकाई काबिले तारिफ है , सब्र का फल मीठा होता है जनाब, हम देरीसे आयेंगे जुरुर लेकिन दुरुस्त साबीत होंगें. खुदा हाफीज.