जातका कडून मिळालेला आणखी एक उत्साहवर्धक प्रतिसाद!

जातकाने जुलै २०१७ मध्ये संपर्क साधला होता. “विवाह योग कधी?”  असा प्रश्न होता ,

जातकाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून मी जातकाला ऑगष्ट २०१८ पासून विवाहा साठी अनुकूल कालावधी आहे आणि विवाह नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालवधीत होण्याची मोठी शक्यता आहे असे कळवले होते.

जातकाच्या या महिन्यात प्रतिसाद लाभला ,

मी भाकित केल्या प्रमाणे जातकाचा विवाह ऑगष्ट २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात नक्की झाला आणि प्रत्यक्ष विवाह २१ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा होणार आहे!

जातकाच्या ईमेल चा स्क्रीन शॉट सोबत आहे (गोपनीयते साठी जातकाचे नाव , ईमेल आयडी इ भाग खोडला आहे)

Dear Suhas Sir,

Let me first wish you a very happy new year!!
I was going through the emails once again found your email about prediction. And could not resist to reply ro your email although its been a quit time.
As per your prediction, my marriage fixed in the last week of August 2018 and date of marriage is 21 Feb 2019. Exactly the time frame mentioned by you.
Thank you very much for your exact predictions sir.

 

जातकाला त्याच्या भावी वाटचाली साठी आणि सुखी – संपन्न वैवाहीक जीवना साठी अनेक अनेक ह्रार्दीक शुभेच्छा

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.