जातका कडून मिळालेला आणखी एक उत्साहवर्धक प्रतिसाद!
जातकाने १६ सप्टेंबर २०१८ रोजी संपर्क साधला होता. तेव्हा जातकाला नोकरी नव्हती , नविन नोकरी मिळेल का? असा प्रश्न होता ,
जातकाची जन्मपत्रिका आणि प्रश्नकुंडली यांचा एकत्रित विचार केला , साधारण काय होऊ शकेल याचा अंदाज आला. जातकाची जन्मवेळ बर्या पैकी अचूक असल्याने मी ‘युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स’ हे तंत्रज्ञान पण वापरले आणि जास्त चांगले चित्र समोर उभे राहीले.
जातकाला तसे कळवले.
आज जातकाने कळवले आहे की मी वर्वलेले भाकित बरोबर ठरले आहे.
- जातकाला मी दिलेल्या कालावधीतच नोकरी मिळालेली आहे . मी १५ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या कालवधीत नोकरी मिळेल असे भाकित केले होते जातकाला ५ डिसेंबर २०१८ ला जॉब ऑफर मिळाली, जातकाने ती ऑफर १९ डिसेंबर २०१८ रोजी स्वीकारली आहे आणि जातक 7 जानेवारी २०१९ रोजी या नव्या नोकरीत रूजू होत आहे.
- मी जातकाला या नव्या नोकरी निमित्ताने स्थलांतर करावे लागेल असे भाकित केले होते , जातक नोकरी निमित्त स्थलांतर करत आहे.
जातकाला तिच्या भावी वाटचालीं करता मन:पूर्वक शुभेच्छा !
शुभंं भवतुु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020