नुकताच एका जातकाने कळवलेला भविष्याचा पडताळा.
जातकाचा प्रश्न होता ‘विवाहा’ बाबत.
हा स्क्रिन शॉट , जातकाने विचारलेला प्रश्न आणि मी त्याला दिलेले उत्तर: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)
हा स्क्रिन शॉट , जातकाला आलेला भविष्याचा पडताळा: (जातकाची ओळख लपवण्यासाठी , काही भाग खोडला आहे)
हा सुर्य हा जयद्रथ !
जातकाला त्याच्या भावी वाटचाली करता अनेक अनेक शुभेच्छा !
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
सर, आपण मला सभासद बनविले हे मी माझे मोठे भाग्यच समजतो. मी या शास्त्राचा गेले काही वर्षे अभ्यास करतोय , थोडे फार प्रेडिक्शन ही करतो. पण अजून बालवाडीतच आहे . आपल्या सारख्या मोठ्या ज्योतिषांचे लेख वाचल्यावर माझं ज्ञान किती कमी आहे याची कल्पना येते. फुकट्या जातकांचा असाच अनुभव मला ही येतो .अगदी घरी जितकी माणसं असतात त्या सर्वांचे birthdetails देऊन विनाकारण त्रास देत असतात .
श्री. प्रदीपजी,
धन्यवाद. उगाच येईल त्याची पत्रिका बघत बसू नका. व्यक्ती किती गंभिर आहे याची खातरजमा करुन घ्या.
सुहास गोखले
I want to consult you regarding marriage. My contact number is ……………….. Will you please share your email ID or contact no to share the patrika and discuss ??
चित्रलेखाजी,
आपल्याला सविस्तर ईमेल पाठवली आहे.
कळावे,
सुहास गोखले