१)अण्णा बेडेकर, पुणे
२)मनशक्ती के॑द्र, लोणावळ
३)मामलेदार, ठाणे
४)मून मून मिसळ, डो॑बिवली
५)संजिवनी-माडिवाले कॉलनी, टिळकरोड
६)रामनाथ-साहित्यपरिषदे जवळ , टिळकरोड
७)श्री-शनिपाराजवळ पुणे
८)नेवाळे- चिंचवड
९)जयश्री-बजाज ऑटो समोर – अकुर्डी.
१०)दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११)कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२)जुन्नर बसस्थानक.
१३)फडतरे, कलानगरी.
१४)अनंताश्रम, जेलरोड, इंदौर
१५)गोखले उपहारगृह, ठाणे
१६)भगवानदास, नाशिक
१७)फडतरे मिसळ कोल्हापुर
१८)गरवारे कॉलेजसमोर काटाकिर्र, पुणे
१९)प्रकाश, दादर
२०)दत्तात्रय, दादर
२१)वृंदावन, दादर
२२)आस्वाद, दादर
२३)आनंदाश्रम, दादर
२४)मामा काणे, दादर
२५)आदर्श, दादर
२६)समर्थ दादर(पूर्व)
२७)माधवराव, सातारा
२८)विनय (गिरगाव)
२९)बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०)शामसुंदर-सातपुर एमआयडीसी (अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१)अंबिका -पंचवटी कारंजा (काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२)तुषार -कोलेजरोड (गोड ब्राह्मण मिसळ ) नाशिक
३३)कमलाविजय -दहिपुल (ब्राह्मण मिसळ) नाशिक
३४)गारवा – अंबड (लालमिसळ) नाशिक
३५)अलंकार -मेनरोड (मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त) नाशिक
३६)गुरुदत्त-शिंगाडातलाव (कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७)मिसळ पाव सेंटर – नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८)श्रीकृष्ण -तुळशीबाग, पुणे
३९)वैद्यउपाहारगृह – फडके हौद चौकाजवळ,बुधवार / रविवारपेठ , पुणे
४०)खासबागची मिसळ कोल्हापुर
४१)चोरगे मिसळ कोल्हापुर
४२).बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३)मोहनची मिसळ कोल्हापुर
४४)टेंबे उपहारगृह-ठाकुरद्वार,
४५)छत्रे उपहारगृह-मुगभाट लेनच्या दारात.
४६)प्रकाश (जोगळेकर),सिक्कानगर -फडकेवाडी मंदिरासमोर
४७)सर्वोदय लंच होम …करिरोड पुलाखाली (डिलाइल रोडची बाजू)
४८)लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम
४९)बाजीराव रोडवर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०)जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटेगावआहे. तिथे “दांगटांची मिसळ”
५१)पेणला चावडी नाक्यावर तांडेल

(ही मूळ  श्री नामदेव चव्हाण  यांची फेसबुक पोष्ट आहे.)

https://www.facebook.com/namdeo.chavan.5


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.