माझ्या ग्रंथसंग्रहात लौकरच दाखल होणारे काही ग्रंथ:

Doing Time on Planet Earth – Adrian Duncan
Astrology of the Famed Startling Insights Into Their Lives – Noel Tyl
Transits and Solar Returns: A New System of Analysis for Two Ancient Methods – Ciro Discepolo
Predictive Astrology: Understanding Transits as the Key to the Future – Frances Sakoian and Louis S. Acker
Cornerstones of Astrology, Volume 1: Synthesis (Series Morin De Villefranche) – Freidrich Schwickhert “Sinbad” and Adolf Weiss
Synthesis & Counselling in Astrology: The Professional Manual – Noel Tyl

‘कॉर्नरस्टोन..’ हा खास मॉरिन मेथड साठी घेतला आहे.

‘डुईंग टाईम ..” हा ग्रंथ मला कित्येक दिवसांपासून घ्यायच होता त्यातले ‘कन्सलेटशन चार्ट आणि सायकॉलॉजी ईन कऊंसेलिंग ‘ च्या अप्रतिम ट्रिटमेंट’ साठी ‘.

‘प्रिडिक्टीव्ह… ‘ हा तर ट्रान्सीट्स साठीचा एक अपरिहार्य ग्रंथ मानला जातो.

‘अ‍ॅस्ट्रोलॉजी ऑफ फेमड..’ हा नोयल टिल चा ग्रंथ ‘जन्मवेळेचे शुद्धिकरण’ या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयाच्या खास अभ्यासा साठी.

‘सियेंथेसिस …’ हा नोयल टिल चा अभूतपूर्व ग्रंथ संग्रहात हवाच हवा म्हणून.

सिरो चा ‘ट्रांसीट..’ हा ग्रंथ सोलर रिटर्नच्या खास अभ्यासा साठी.

यथावकाश या सर्व ग्रंथांची ओळख मी आपल्याला करुन देणारच आहे.

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+4

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.