फार वेळ काढू प्रकार हा , क्यॅमेरा सेट करा, मग टायमर लाऊन पुढे हुबे रहा , काहाडलेला फटू चेक करा , बराबर नाय आला तर पुनांद्या पोज घ्या..  काय सांगू नका …

वीस पंचवीस येळा हा खूटाना झाला, शेवटास ह्यो फटू निघाला !

फटू  काढायला अजुन शिकितोच आहे , तेव्हा चुक्ले माक्ले सांभाळून घ्यायचे जी !

Nikon D5200, 50 mm f1.8 mm prime,

Settings:

1/50 sec, 50 mm,  f2.8, ISO 200, White Balance Fluorescent -2 Daylight

Tripod mounted, 3 point lighting using LED lamps (4 + 2 +1 )  + Reflector

About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

0 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.