‘विल्स’ ही ‘विल्स’ होती !

‘विल्स’ ही ‘विल्स’ होती !

‘विल्स’ ही ‘विल्स’ होती ! बाकीच्यात काय दम नव्हता , हिरवी पट्टी मिरवणारी ‘कूल’ शिगरेट खरोखरच ‘कुल’ होती नाय असे नाय, एकदम बिनवासाची ! अशीच बिनवासाची दारू तैयार झाली तर काय बहार येईल नै , कित्ती जणांची सोय होईल ! बाकी लोक्स ह्या असल्या ‘कूल’, ‘कॅप्स्टन’, ‘पनामा’. ‘ब्रिस्टॉल’ शिगरेटीं का ओढायचे कळत नाही, कोणी कितिही , काहीही म्हणले तरी ‘विल्स’…

बाजुबंद खुल खुल जाये

बाजुबंद खुल खुल जाये

मला सगळ्या प्रकारचे संगीत आवडते. आमच्या घरात ‘संगीताचे’ बाळकडू  का काय म्हणतात ना तसले काहीही नव्हते, माझ्या आईला, वडीलांना गाण्याची फारशी आवड नसली तरी एक संस्काराचा भाग म्हणून मला बळजबरीने गाण्याच्या क्लासला घातले गेले. गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या एक – दोन परीक्षा ही मी दिल्या पण ते सगळे मारुन मुटकून. पुढे महाविद्यालयात दाखल झाल्यावर त्या काळात जे कानावर पडत होते (त्याला…

‘नब्बे ९० वाले बाबा का सॅलड ‘

‘नब्बे ९० वाले बाबा का सॅलड ‘

परवा माझे उसगावकर मित्र श्री सुदामजी राऊत यांनी खूप जुनी आठवण काढली. श्री सुदामजी आणि मी २००८ मध्ये टीसीएस मध्ये एकत्र काम करत होतो. तेव्हा मी अगदी ‘नया नया’ मधुमेही असल्याने पथ्यपाणी जरा (जास्तच!) कड्ड्क चालले होते ( नया नया मुल्ला जरा जादाच अल्ला अल्ला करता है !) , तेव्हा माझ्या दुपारच्या जेवणात भरपूर सॅलड आणि चपातीचा चतकोर तुकडा इतकेच…

ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली

ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली

ज्योतिषी स. दा. चुके यांची नियमावली   अलिकडे पुण्याच्या एका डॉक्टरची नियमावली सांगणारी पोष्ट व्हायरल झाली आहे त्या वरून प्रेरणा घेऊन ज्योतिषी स.दा.चुके यांनीही आपल्यी एक नियमावली तयार करुन ती 'व्हायरल' करा अशी गळ मला घातली ..आलिया भोगासी असावे सादर म्हणत मी यथाशक्ती ही नियमावली व्हायरल करत आहे. पोष्ट मध्ये व्यक्त झालेल्या मतांशी मी सहमत असेलच असे नाही याची कृपया…

आमी काय संण्यास घ्येऊच नै काय?

आमी काय संण्यास घ्येऊच नै काय?

चला टायम झाला मंडली ! आता पूर्ण डिसेंबर महीना फ्येसबुक संण्यास ! आपण या महीन्या पुर्ता 'हटयोगी / नागा संण्यासी ' का म्हणतात ना तस्ले बणून राणार ! पोष्ट्स नैत , कामेंटा नैत , लाइक्स न्हाईत , काय पण नाय , नागा संण्याश्याला अस्ले काय पण करायची पर्मिशंनच नाय म्हणतात बोवा... आसलं काय तर द्येवाधर्माचे ...... आपल्याला तसंच वागाया पायजे…

इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात

इस दुनिया में जिना हो तो सुन लो मेरी बात

इस दुनिया में जीना हो तो  सून लो मेरी बात.. फेसाळणारा  समुद्र किनारा , घोंघावणार्‍या वार्‍याचा लहरी, लख्ख सूर्य प्रकाश आणि मृत्यूच्या सावटा खाली दबलेल्या , पिचलेल्या आपल्या मित्रांना “कशाची चिंता आजचा दिवस आला , उद्याचे कोण पाहिलेय, आत्ता आपल्या हाती आहे तो क्षण आपला , तो मौज मजेत घालवू ‘ असे अवखळ . लाडिक भाषेत सांगत , उत्फुल्लतेने थिरकणारी…