सकाळी सकाळीच नारू त्र्यंबकेश्वर शास्त्र्यांच्या दारात………
” म्हाराज , काही तरी सांगा, कधी संपणार माझ्या अडचणी , काय म्हणताहेत माझे ग्रह ?”
“नारायणा , एकदम कठीण काळ आहे , ग्रह तुझी परीक्षा बघताहेत…… ”
“असे किती दिवस चालणार ”
“फार काही नाही , ही पुढची दोन अडीच वर्षे फक्त खूप त्रास होणार , अनेक अडचणी, हालअपेष्टा , दैन्य दारिद्र्य.. ”
“आणि मग नंतर ? ”
“नंतर तुला त्याची सवय होईल! “
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019