कालचा रवीवार जरा रेकॉर्डिग मध्ये घालवला. त्याचे काही फटू,
आमचा रेकॉर्डिंग सेट-अप ( फटू कलाकार: मी)
मी रेकॉर्डिंग करताना ( फटू कलाकार: चि.यश)
चि.यश रेकॉर्डिग तपासताना ( फटू कलाकार: मी)
चला, आजचे रेकॉर्डिंग सेशन मस्त पार पडले ! ( फटू कलाकार: चि.यश)
शुभं भवतु
- इन्शुलीन कसे काम करते ? - February 18, 2019
- रक्तातली साखर ! - February 18, 2019
- नब्बे (90) वाले बाबाची शुगर ! - February 16, 2019
- मधुमेह्याची साखर ! - February 7, 2019
- मधुमेहाची लक्षणें – ६ - January 31, 2019
- बाजुबंद खुल खुल जाये - January 28, 2019
- ‘नब्बे ९० वाले बाबा का सॅलड ‘ - January 27, 2019
- मधुमेहाची लक्षणें – ५ - January 26, 2019
- मधुमेहाची लक्षणें – ४ - January 24, 2019
- मधुमेहाची लक्षणें – ३ - January 23, 2019
Very nice. With your online classes, will there be interactive sessions with you as well? Or everything will be pre recorded?
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या अभ्यासक्र्माची सुरवातीची काही लेक्चर्स प्री रेकॉर्डेड असतील त्यानंतर एकंदर रिसपॉन्स बघून काही वेबकास्ट / वेबीनार पद्धतीचे सेशन्स घेण्याचा विचार आहे, अडचण येऊ शकेल ती इंटर्नेट च्या स्पीड ची. अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही अत्यंत रडतखडत चालणारी इंटर्नेट सेवा आहे. लाईव्ह स्टिमिंग किती जणांना झेपेल याबाबत शंका आहे.
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
सेटअप एकदम professional आहे. दोघांचे फोटो पण छान आले आहेत.
आम्हाला हे रेकॉर्डिंग कधी ऐकण्यास मिळणार ?
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
धन्यवाद.
ही रेकॉर्डिंग्ज माझ्या आगामी ज्योतिष अभ्यासक्रमा (क्लास) च्या लेक्चर्स साठीची आहेत (व्हाईस ओव्हर- व्हीडीओ आधीच शूट केलेला आहे , हे ड्बिंग चालू आहे) .
हा कोर्स अत्यंत प्रोफेशनल दर्जाचा असेल, युट्यूब वरच्या भिकारड्या व्हीडिओ सारखा नाही त्यामुळे उत्तम दर्जाची निर्मिती मूल्ये पहिल्या पासुन राखली जाणार आहेत , त्यामुळे (माझ्या बजेट बसणारी) उत्तम यंत्रसामुग्री वापरत आहे , एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे यावर !!
माझा हा क्लास इंटर्नेट्च्या माध्यमातून फक्त सभासदांसाठी उपलब्ध होईल, सभासद होण्यासाठी सभासद फी आहे!
सुहास गोखले