जातका कडून मिळालेला आणखी एक उसाहवर्धक प्रतिसाद!

जातकाने मे 2016 मध्ये संपर्क साधला होता. तेव्हा जातकाला नोकरी नव्हती , नविन नोकरी मिळेल का? असा प्रश्न होता , त्याला जोडून काही उपप्रश्न पण होते. जातकाची जन्मपत्रिका आणि प्रश्नकुंडली यांचा एकत्रित विचार केला , साधारण काय होऊ शकेल याचा अंदाज आला. जातकाची जन्मवेळ बर्‍या पैकी अचूक असल्याने मी ‘युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स’ हे तंत्रज्ञान पण वापरले आणि जास्त चांगले चित्र समोर उभे राहीले. जातकाला तसे कळवले.

आज सव्वा दोन वर्षाने जातकाने कळवले आहे की मी वर्वलेली भाकितेंंबरोबर ठरली आहेत.

  1. जातकाला मी दिलेल्या कालावधीच्या आसपासच नोकरी मिळालेली आहे . मी जूलै – ऑगष्ट 2016 असे भाकित केले होते जातकाला जून 2016 मध्ये नोकरी मिळाली  आहे.
  2. मी जातकाला तो तेव्हा वास्तव्य करत असलेल्या भागाताच (मुंबई) नोकरी मिळेल असे भाकित केले होते जातकाला मिळालेली नोकरी मुंबईतच होती.
  3. मी फेब्रुवारी 2017 च्या दरम्यान नोकरीत काही (चांगल्या) घडामोडी होतील असे लिहले होते त्याप्रमाणेच जातकाची जानेवारी 2017 मध्ये मुंबई हून दिल्ली ला बदली झाली .
  4. मी जातकाच्या आर्थिम स्थितीत फारशी सुधारणा होणार नाही असे लिहले होते तसेच झाले जातकाला 20% कमी पगारावर नोकरी स्विकारावी लागली होती

 

जातकाचे प्रश्न आणि मी केलेली भाकिते ( 27 मे 2016)


जातका कडून आलेला प्रतिसाद ( आणि काही नविन प्रश्न)

 

 

जातकाला शुभेच्छा


शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.